अहमदपूर प्रतिनिधी: – नागनाथ लांजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरण लातूर, दि. २५ : देशात २५ जून १९७५ रोजी लागू झालेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात बंदिवास भोगलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या... Read more
दोन बैल बचावले एक मरण पावला.. राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे आज दि २५ जुन ला दुपारी अंदाजे १२ ते १ च्या दरम्यात गावातील नाल्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बैलगाडी व एक बैल तरंगताना दिसला. तेव्हा त्यांच्या... Read more
अकोला जिल्हा प्रतिनिधी :-इमरान खान सरफराज खान अकोला : शहर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत 29 वर्षीय तरुण इकरम खान इलियास खान याला विदेशी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंडसह अटक केली. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 20 हजार असल्याचे सांगण्यात येत आ... Read more
अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर बार्शीटाकळी: अंधारसावंगीतील सुनील गजानन देवकर (२५) याने १७ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून त्रास देत डिसेंबर २०२२ मध्ये वाघागड धरणाजवळील जंगलात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी... Read more
अपंग जागरुकता बहुउद्देशीय संस्था अपंग सेल जिल्हाध्यक्ष मोहसीन अख्तर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली मागणी… अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर* शासनाच्या दिशानिर्देशानुसार प्रत्येक महानगरपालिकेच्या ठिकाणी दिव्यांग समिती असणे आव... Read more
रायगड जिल्हा प्रतिनिधी:- कैलासराजे घरत खारपाडा पेण आज २४ जून २०२५ …१२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! म्हणजेच आज लोकनेते दि.बा.पाटील जाऊन १२ वर्षेम्हणजेच एक तप पूर्ण झाले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्या... Read more
प्रतिनिधी ::- नागनाथ लांजे अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूर शहर कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी रमाकांत आरनुरे यांची निवड करण्यात आली. दिवसेंदिवस ग्राहकांचे न्याय आणि हक्क राजरोसपणे पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जेरीस आलेला आहे . त... Read more
प्रतिनिधी: – नागनाथ लांजे १ कोटी ४६ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त….. अहमदपूर तालुक्यातील लातुर नांदेडच्या सिमेवरील भागात असलेल्या राळगा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या पात्रातुन वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणा... Read more
ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल, हिंगोलीच्या तक्रारीवर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय; हिंगोली: ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल, हिंगोलीने केलेल्या तक्रारीची दखल घेत, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यां... Read more
सरकार यांच्या पुढाकाराला मोठा प्रतिसाद कोल्हापूर विभाग् प्रतिनीधी: -किशोर जासूद कोल्हापूर:“अवयवदान म्हणजे अमूल्य जीवनदान” या प्रेरणादायी विचारांवर आधारित योगदान पोर्टल आणि पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्या... Read more