महाक्रांती न्यूज नेटवर्क: – उपसंपादक युसूफ पठाण
निवेदनाद्वारे संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांना “भारत रत्न” हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी पार्टीचे सुप्रीमो अरविंद (बालु) मेश्राम, ज्येष्ठ नेते तारेश दुरूगकर, तसेच विदर्भ स्टार प्रचारक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

👉 देश जनहित पार्टीचे मत आहे की,
सामाजिक न्याय, स्वच्छता, शिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या संतांचा गौरव हा देशाचा गौरव आहे.
त्यांना “भारत रत्न” सन्मान देणे ही आज काळाची गरज आहे.
या निवेदनाद्वारे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन संतांचा सन्मान व्हावा, अशी मागणी करण्यात आली. दुरुगकर जी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले जिल्हा अधिकारी कार्यालयात,
उपस्थित्त कार्यकर्ता,
नागपूर शहर महानगर सौ.भारती अरविंद मेश्राम राष्ट्रीय कोषाध्यक्ष ताई साहेब,
मा.तारेश गजानन दुरुगकर विदर्भ स्टार प्रचारक तथा पुर्व नागपुर विधान क्षेत्र, नागपूर अध्यक्ष, चंद्रशेखर अरंगुलेवार साहेब संस्थापक अध्यक्ष महोदय, (तेजस बहुद्देशीय संस्था) कामठी, किवींन सूर्यवंशी नागपूर जिल्हा अध्यक्ष, दिवाकर एस भोंडवे मुख्य संपादक पोलीस पब्लिक समाचार,
मधुसूदन सपकाळ नागपूर शहर OBC अध्यक्ष, आशीष बहादुरे, ध्रुव मेश्राम, आदित्य बोपचे, रिंकू बाराहाते, मकरंत साखरे, रोहीत खाप्रडे, मनोज भटकर, माठे साहेब जी, सचिन डाहाट, अरविंद मलिक (कामठी) बलदेव आडे, वसीम शेख, गणेश ढोंगे, कविताताई ढोंगे, मिनाताई राव,
सी ऐ.सुनील चौखारे, सुधाकर बोबाट, संजय सुर्यवंशी, राहुल दुबे, गणेश शर्मा,अनिलकुमार केशरवाणी, रामेश्वर मोहपे,(कटोल त. प्रभारी) सौ.जयश्रीताई संपकाळ,परमेश्वर मानकर, प्रज्वल मेश्राम प्रवीण राऊत,
डाॅ. श्रीकृष्ण पौनीकर, रेणुकाताई भगंत, सौ.सपनाताई बागडे, (देश जनहित पार्टी ) चे शेकडो कार्यकर्ता ची उपस्थित्तीत कलेक्टर साहेब ला दिवेदन देण्यात आले.

जय संत तुकडोजी महाराज!
जय संत गाडगे महाराज!
जय देश जनहित पार्टी!


