अकोला प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
शिक्षक आमदार किरण सरनाईक
शत्रुघ्न बिडकर यांचे मुख्याध्यापक संघाकरिता असलेल्या कार्यपिरांनादाय असून संघटनेच्या माध्यमातून त्मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक समस्या शासनाकडून सोडविण्यास प्रयत्न केला असल्याचे उद्गार शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी व त्यांनी उदगार काढलेत
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी मेरे उपशिक्षणाधिकारी प्रमुख ठिकाणे निरंतर शिक्षणाधिकारी पारधी गटशिक्षणाधिकारी अकोला कल्याणकर मुर्तीजापुर गटशिक्षणाधिकारी…. विदर्भकाराध्यक्ष बळीराम झामरे सहसचिव गजेंद्र काळे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विलास कुमक अमरावतीविद्यापीठ सिनेट सदस्य अविनाश बोर्डे सेवानिवृत्त वेतन पथक अधीक्षक कुंडकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते प्रथम आपल्या संघटनेबद्दल संघटनेचे सचिव दिनेश काळे यांनी सर्वप्रथम माहिती दिली
तर नंतर जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षण विभागाचे पदाधिकारी शिक्षणाधिकारी माहोरे उपशिक्षणाधिकारी टेकाळे निरंतर उपशिक्षणाधिकारी पारधी मूर्तीच्या पुढच्या गटशिक्षणाधिकारी…. अकोल्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नुकत्याच महाराष्ट्र शिक्षक पुरस्कार शासनाचा शिक्षकपुरस्कार प्राप्त बजरंग गावंडे व प्राथमिक शिक्षण पुरस्कार प्राप्त…… यांचा सत्कार करण्यात आला.

