स्थळ: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस), गडचिरोली
दिनांक: बुधवार, ११ जून २०२५
🕒 वेळ: दुपारी ३.०० वाजता
भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळातील ११ वर्षांची यशस्वी वाटचाल आणि ‘विकसित भारताचा अमृत काल’ – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेनिमित्त एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत आहे.
ही पत्रकार परिषद माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या विशेष प्रसंगी भाजपा जिल्हा पदाधिकारी,व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित रहावे.


