ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी प्रखर आवाज उठवणारा एक तेजस्वी स्वातंत्र्यसेनानी!
“ज्यांनी जल, जंगल व जमिनीच्या हक्कांसाठी बंड पुकारले… ज्यांनी इंग्रज सत्तेला हादरवलं… त्यांचे संघर्षमय जीवन आजही प्रेरणा देते!”
“जननायक बिरसा मुंडा – स्वाभिमानाचा धरती आबा..!”
आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या त्याग, संघर्ष व आदिवासी स्वाभिमानासाठी केलेल्या योगदानाला कृतज्ञ अभिवादन!
🇮🇳 जय भारत, जय बिरसा मुंडा!
डॉ. अशोकजी नेते
— माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री

