छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी कृष्णा सोलाट
सिडको N9 टिव्ही सेंटर जवळील एका ॲकडमी च्या हॉस्टेल वर राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना 25 जानेवारी ला समोर आली मुलीच्या भावाने सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली यावरून पोलीसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलगी शेलुद तालुका चिखली येथील आहे
ॲकडमी च्या हॉस्टेल वर राहुन स्पर्धा परीक्षा ची तयारी करत होती .तर तिचा भाऊ सुध्दा स्पर्धा परीक्षा ची तयारी करत आहे दोघेही छत्रपती संभाजीनगर मध्ये स्पर्धा परीक्षा ची तयारी करत आहे 24 जानेवारी ला
ॲकडमी चे संचालक यांनी तिच्या भावाला कॉल करून सांगितले तुझी बहिण तिच्या रूम मध्ये दिसतं नाही असे सांगितले मग त्या नंतर लगेच भाऊ तिथे गेला त्या परिसरात शोध घेतला मात्र ति दिसुन आली नाही
त्याने सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अधिक तपास सिडको पोलिस ठाण्याचे पोलीस करत आहे


