यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.अशोक जी उईके यांचे प्रथम आगमना निमित्य वडकी नगरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले

मंत्री महोदय यांच्या हस्ते मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

व त्यांच्या स्वागता साठी वेशभूषा करून लेझीम न्यूत्य सादर करून फटाक्याच्या फुलांचा वर्षाव करून वडकी नगरीत त्यांचे कार्यकर्त्या च्या हस्ते स्वागत करून त्यांना गौरविण्यात आले या स्वागत समारंभा साठी तालुक्यातिल व राळेगाव विधान सभा वडकी सर्कल वाढोणा सर्कल मधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य मोठया संख्येने उपस्थित होते.


