गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी:- पुयुष गोंगले
दिं. २५ जानेवारी २०२५ब्रम्हपुरी: गडचिरोली येथील साई ग्राफिक्स डिझाईनचे ऑपरेटर आशिषभाऊ म्हशाखेत्री यांचा विवाह सोहळा आज दिं. २५ जानेवारी २०२५ रोजी दुर्गा मंगल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या मंगल प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार आदरणीय अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून नववधू-वरांस शुभाआशीर्वाद दिले. त्यांनी नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंददायी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.


