यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- कैलास कोडापे*
रक्तदान ही जनसामान्याची सेवा, यालच मानूया ईश्वरसेवा* हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केमीस्ट हृदय सम्राट श्री जगन्नाथ जी शिंदे आप्पा यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त केमीस्ट अँड ड्रागिस्ट असोसिएशन राळेगाव द्वारा आयोजित झाडगाव येथे जवळपास 42 युवकांनी रक्तदान केले

ज्यामध्ये किशोर येलूरे, स्वप्नील मन्ने, प्रफुल मांढरे, योगेश ब्राम्हणवाडे, नितीन धोटे, वीरेंद्र केवटे, कवडू नेहारे, अखिलेश खडसे, रुपम केवटे, भालचंद्र केवटे, अतुल राडे, प्रशान्त कोल्हे, शशिकांत केवटे, चंद्रशेखर तुराळे, सचिन एकोणकर, मंथन ब्राम्हणवाडे, सचिन कुमरे, संदेश खडसे, विकास वागरे, दिपजल तागडे नंदुभाऊ बुरडकर, गोपाल पडोळे, राजू लटारे, अभय देशमुख,दर्शन मुनोत, जैद शेख भाई, राजूभाऊ ब्राम्हणवाडे, सूरज चव्हणं, प्रीतम मोहदरे, मयूर चाफले, महेश कुबडे, भारत राऊत, पवन वैद्य, उमेश झाडें, अमोल पंडित, विशाल मस्के, राहुल तुळणकर, वैभव बोबटे, सचिन विलयातकर, आकाश देशमुख,, रुपेश रेंघे,महाक्रांती न्यूज जिल्हा प्रतिनिधी :-रजेत चांदेकर यांनी भेट दिली,व न्यू स्वराज न्युज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- कैलास कोडापे (देशोन्नती पत्रकार) इत्यादी युवकांनी रक्तदान केले..


या सर्व शिबिराच्या यशस्वीते करीता अध्यक्ष आनंद तुरणकर,उपाध्यक्ष विशाल चाफले, सचिव जैद शेख, कोषध्यक्ष सुरज तेलंकार सामाजिक कार्यकर्ते विनय मुनोत, पंकज तोतला, मुसाळे, उल्हास देशपांडे,तथा सर्व सदस्य केमिस्ट ऍण्ड ड्रॅगिस्ट असोसिएशन राळेगाव नी सहकार्य केले .



