यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- कैलास कोडापे
मोहदा येथे शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रजत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा हे होते तर
उद्घाटक म्हणून कुमार चिंता पोलिस अधीक्षक यवतमाळ, यांनी केले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून पराग पिंपळे जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदेगट) हरीहर लिंगणवार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी केले तर सुत्रसंचलन संजय जैस्वाल, पी.एस . राठोड, संजय भोयर यांनी केले. तर आभार प्रदर्शन बापुराव राठोड शिक्षक यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुरलीधर दिघडे, प्रशांत पाल, गजानन मडावी, शिवराज ढाले, गजानन खडसे,विजय पुसदेकर, विजय नगराळे,पाघघरे शिक्षक,कु.निकम मॅडम,कु.देवथले मॅडम,रवि फुटाणे, उमेश जोशी शिक्षक,अजय झाडे, गजानन बटाले, यांच्या अथक परिश्रम केले.

यावेळी उपस्थित विरेंद्र चव्हाण अपडेट इंडिया टी व्ही कळब तालुका प्रतिनिधी &पब्लिक पोस्ट मोहदा प्रतिनिधी विध्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


