वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
राज्यस्तरीय राष्ट्र भक्ती सेवा गौरव पुरस्काराणे केले अनेकांना सन्मानित* माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर द्वारा राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार 2025 वितरण सोहळा संप्पन्न बुलडाणा :- माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर द्वारा राष्ट्र भक्ती सेवा गौरव पुरस्कार , सन्मानपत्र वितरण सोहळा दि. ०५/०१/२०२५ रोजीस सकाळी १२ वाजता कार्यक्रमाचे ठिकाण तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल ४० विद्या मलकापूर येथे आयोजन करण्यात आले .

त्यात सन्मान कर्तृत्ववाचा, सामाजिक जाणीवेचा सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच मान्यवरांचा फुलाचा गुच्छा व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत विठ्ठल पाटील (सेवार्ती धाम दाताळा मलकापूर , कार्यक्रमाचे उपस्थित सन्मानीय पाहुणे संजय आहेर (सुप्रसिद्ध विडबनकार, नाशिक ) प्रा. संजय कावरे प्रसिद्ध वऱ्हाडी कवी अकोला, संस्थेचे संस्थापक विवेक राजापूरे , सदस्य अंश श्रीवास , विवेक सोनोणे , आनंद आरडे , सत्कारमूर्ती. निळूभाऊ फुले साहित्य गौरव पुरस्कार साहेबराव नंदन , बलराज जीवनधर संघई , आदर्श साहित्य रत्न व युवा पत्रकार पुरस्कार अश्विन बोदाडे पुणे , दिलीप भीमराव शापा मोहन अमरावती , पद्माकर भास्करराव मंडवधरे अमरावती , संध्या पुरषोतम संभे वर्धा , भारत नारायण कवितके मुंबई , अलकसम्राट सुभाष उमरकर नाशिक , शेखर चंद्रकांत खोमणे खामगावं , अमर नामदेव सातघरे (फिल्म अभिनेता यवतमाळ ) , कैलास निबा खैरणार नाशिक , विशाल शांताराम वानखेडे अकोला , ह. भ. प. माधवराव नारायण निकम नाशिक , नव स्वराज न्युजचे मुख्य संपादक तथा युवा पत्रकार सचिन जगनराव वैद्य वर्धा , संजीव काशिनाथ अहिरे नाशिक , रुद्राक्ष अरुण राठोड अकोला , अंकुश कन्न्नूसिंग पवार जालना , श्रीमती पारू बाबुराव राठोड जालना , सौ. कांता रमेश काळे अमरावती , संदीप पांडुरंग मोरे पुणे , नंदकिशोर दामोधरे अमरावती , दीपक श्रावण सोनावणे. छत्रपती संभाजी नगर , पै. ऋषीं बाबा वाघ , छत्रपती संभाजी नगर , विद्रोही अविनाश गोंडाणे अमरावती , संग्राम गंगाधर आंदे नांदेड यांना विविध क्षेत्रात पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेत सहकार्य केले तसेच मलकापूर शहरात पुरस्कारती यांचा परिवार, लहान मुलांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रम चे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले तर आभार विवेक राजापुरे यांनी केले सोबत विश्व् आनंद 24 न्युज व नव स्वराज्य न्युजचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.



