अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोल्यातल्या अकोट अकोला रस्त्यावर रस्त्यावरील भेगामुळे दुचाकीचा संतुलन बिघडल आणि मोठा अपघात झालाय.. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय.. काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. । तर एक जण गंभीर जखमी आहे.. अकोल्याहून आपल्या गावी रेलधारेल जाणाऱ्या दुचाकीचं चाक रस्त्यावरील भेगात गेल्याने दुचाकीच संतुलनन बिघडलं.. आणि दुचाकी अपघात ट्रॅक्टरच्या टालीला भिडली.. राहुल सुरेंद्र गवळी या तरुणाचा जागीच मरण पावलाये.. तर चेतन तायडे यांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्याच्या उपचार रुग्णालयात सुरू आहे.


