अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल*हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे वय ३५ वर्षे राहणार शिवाजीनगर पांडे लेआउट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादींचा ठेकेदाराचा व्यवसाय असून मागील दोन ते तीन महिन्यापासून कामे नसल्याने फिर्यादीची जेसीबी ३ डीएक्स क्रमांक एमएच ३०/एझेड ५२७६ अंदाजे किंमत २४ लाख रुपये ही घरासमोरून गुरुवार १२ डिसेंबर रात्री ८ ते शुक्रवार १२ डिसेंबर सकाळी सात पूर्वी अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे.


