पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख
स्थानिक उमानूर येथील:- भगवंतराव आश्रम शाळा उमानूर येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री.ओडणालवार सर , प्रमुख पाहुणे म्हणून श्री मडावि सर,कु.नैताम मॅडम
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देवेंद्र गोंगले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बोरकर सर यांनी केले व संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री निकोडे सर यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
