वर्धा प्रतिनिधी-
संत भिकाराम महाराज फाऊंडेशन ची आदिवासी कॉलनी येथे शाखा उदघाटन ….भिकाराम फाऊंडेशन राष्ट्रीय सचिव छोटू भाऊ यादव तसेच गुड्डू भाऊ जुनी भिकाराम महाराज फाऊंडशन वर्धा चे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते शाखा उदघाटन करण्यात आले.या वेळी छोटू भाऊ यादव यांनी संत भिकाराम महाराज यांची प्रचिती सांगितली….तसेच परिसरातील नागरिक सुद्धा श्रद्धेणे कार्यक्रमास उपस्थित होते…कार्यक्रम अंती सर्वांना आज कार्तिकी एकादशी निमित्त साबुदाणा उसळ वाटप करण्यात आली.
यावेळी विवेक भालकर,सिद्धू माटे, अमोल वंजारी,मंगेश बोराटे,धीरज मेश्राम,पंकज झगडकर,गोलू मेश्राम,गिरीश मिसाळ,जॉन कोकाटे,यश भाईक्,गौरव बागडे,अपूर्व बेद,निशांत चांबारे,गोपाळ शर्मा महेश जाधव,स्वप्नील गांजरे,आकाश हरणे,आशिष काकडे आदी नागरिक उपस्थित होते.


