यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी: – कैलास कोडापे
विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचे कडून दिंदोडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यना उचित न्याय मिळावा या करिता तयार केलेला शासनाने २४० कोटीच्या प्रस्ताव मंजूर करावा व 240 कोटीचा प्रस्तावावर मंजुरी मिळेपर्यंत धरणाचे काम बंद करण्यात यावे या करिता प्रकल्पस्थली दी. 23/1/2025 पासून चुल जलाओ बे मुदत आंदोलन करीत आहे सातत्याने उपोषण , बैलगाडी मोर्च्या धरणे नारे निदर्शने असे अनेक आंदोलने प्रकल्पग्रस्ता कडून करण्यात येत आहे

त्यामुळे शासनाने 240 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा मुंबई याचे कडे प्रस्ताव मंजूर करण्यात यावा करिता पाठविण्यात आला आहे परंतु शासणाकडून यांची दखल घेतली गेली नाही 23/1/2025
आज रोजी सकाळी 11 वाजेपासून चुल जलाओ बेमुदत आंदोलन सुरु आहे बरेच वर्षा पासून वर्धा व वेना नदितिरावरील प्रकल्पग्रस्त शेतकरी ,शेतमजूर, व मच्छिमार, बांधव सातत्याने संघर्ष करीत आहे त्यांचे प्रश्न निकाली तेवढेच महत्वाचे आहे परंतु याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे परंतु जोपर्यंत त्यांचे प्रश्न निकालि होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे निर्णय प्रकल्पग्रस्तानी घेतलेला आहे


