Your blog category
सिद्धार्थ कदमपुसद प्रतिनिधी68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जयभीम नगर,गुंज येथील भीम अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक त्रिशरण पंचशीला... Read more
तालुका प्रतिनिधीसिध्दार्थ कदममहागाव: नालंदा बौध्द विहार, गुंज येथे 68व्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गावकऱ्यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.यावेळी भारतीय विद्... Read more
नांदेड विभाग:- *कंधार प्रतिनिधी /माधव जाधव शेर ए हिंद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त पानभोसी येथे मोठ्या उत्सवात रक्तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले... Read more
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर स्थानिक भाजप समर्थकांनी विधानसभा संघटक गजानन मापारी, जिल्हा सचिव मारोतराव सुरुसे, विजय मापारी यांच्या न... Read more
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश विनोद भटकर (२१), मोहित विनोद भटकर (१८, रा. गवळीपुरा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न... Read more
लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान लातूर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल लातूर येथील राष्ट... Read more
लातूर जिल्हा प्रतिनिधी :- मोहसीन खान लातूर. दि.5 डिसेंबर 24 रोजी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी. “लातूर. राज्याचे माजी वैद्यकीय... Read more
गणेश राठोडजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड येथील वसंत नगर येथील रहिवासी श्रीमती सुरेखा शशिकांत डांगे यांच्याकडून भगवान परशुराम सेवा समितीला अकरा हजार एकशे एक रुपय अन्नदानासाठी देऊन मदत केली. उ... Read more
तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात धार्मिक शिक्षनाची महत्वाची भूमिका – गणेश राठोडजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ प्रतिनिधी :-आज समाजातील तरुण वर्ग हा इस्लामी शिकवणी पासून दूर लोटला जात असून मुख्य... Read more
भंडारा विभाग प्रीतम कुंभारे अश्रु ढाळले सागरांनी… अंधारच होता ज्याच्या नशिबीत्याने प्रकाशाचे दान दिलंसमता स्वातंत्र्य बंधुता असलेलंमाझ्या बाबांनी संविधान दिलं ॥१॥ समाज हितासाठी संसार मोडलादी... Read more