लातूर जिल्हा प्रतिनिधी :- मोहसीन खान
लातूर. दि.5 डिसेंबर 24 रोजी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी.
“लातूर. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 24 रोजी सकाळी बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले विविध संस्था. पदाअधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन व त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कारवाई साठी सूचना केल्या.


