सुनिल शांताराम पेंडुरकर यांच्या शब्दातून
सुख दुःख च्या वाटेवरती
कोण कुणाचा सोबती
चालताना काटे बोचती
ठेच लागता पायाला
दगडाला ही तु हात जोडशी
सुख दुःख च्या वाटेवरती
कोण कुणाचा सोबती
सुख येता गुळाला ही मुंगी डसती
दुख येता पाखर ही उडुन जाती
सुख दुःख च्या वाटेवरती
कोण कुणाचा सोबती
तु फक्त चालत रहा
चालत रहातुझा श्वास आहे तुझा सोबती
सुख दुःख च्या वाटेवरती
कोण कुणाचा सोबती
माहिती संकलन विभाग प्रमुख
ज्योत्स्ना करवाडे ( महाक्रांती न्यूज नेटवर्क )

