बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
बुलडाणा :- खरीप हंगाम अनिश्चित समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. यामुळे आज जिल्ह्यातील हजारावर मजुरांची नोंद झाली. मागील दोन वर्षांतील ही विक्रमी उन्हाऐवजी जोरदार वादळी अवकाळी पावसानेच गाजला. २ ते जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी दीडशे मिलीमीटर अतिवृष्टी म्हणजे ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली. भाजीपाला, कांदा, फळबागांचे नुकसान केले. यामुळे शेती कामे आता ट्रॅक्टरनेच होत आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची रोजगार हमी योजनेची कामे हा बेरोजगार, मजूर, कामगार १७ मे रोजी १५३९४, तर २१ मे रोजी १५३८८ मजूर कामावर जून रोजी मजूर उपस्थितीने २५ हजार ६०० चा विक्रमी आकडा तीव्र आहे. हे स्पष्ट होते. खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे मनरेगावरील मजुरांची संख्या वाहतीच राहणार, असा यंत्रणांचा डेपोतून किफायतशीर भावात परकुलमाठी वाळू मिळत आहे. कामांची संख्या लक्षणीय आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत क्षेत्रात कामे सुरू आहे. पेरण्या लांबण्याची दाट
असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या रोजगार हमी योजनेच्या कामांवर विक्रमी २५ संख्या असल्याचे वृत्त आहे. मे महिना कडक २९ मे दरम्यान नियमित अंतराने दमदार पावसाने पावसाची नोंद झाली. तसेच ३८ महसूल मंडळात बादली वान्यासह झालेल्या पावसाने रब्बी पिके, मशागतीची कामे रेंगाळली. तसेच नांगरणी, वखरणीची समस्या तीव्र झाली आहे. परिणामी मे महिन्यात यांच्यासाठी मोठा आधार उरला. मे महिन्यात ‘रोहयो’च्या होते. त्यात नंतर झपाट्याने वाढ झाली. २७गाठला. हा मागील दोन वर्षातील सर्वात मोठा पावसामुळे लांबली आणि आता पाऊस नसल्याने अंदाज आहे. सध्या सिंचन विहिरी, पस्कुल, यामुळे घरकुल कामांची संख्या वाढली आहे. पैकी ३२. सिंदखेड राजा मधील ८९ पैकी शक्यता असल्याने मजूर हजेरीया हा आकडा २३
विविध कामांवर सरासरी १५ हजार मजूर कामावर होते. में मध्यानंतर मे रोजी हा आकडा २१ हजार ५२ वर गेला, यावर कळस म्हणजे ६ आकडा आहे. यावरून ग्रामीण भागातील बेरोजगारीची तीव्रता किती खरीपाच्या पेरण्या जून मध्यानंतरच होतील, असे चित्र आहे. यामुळे वृक्षरोपण, फळबागाची कामे मोठ्या संख्येने सुरू आहेत. तसेच काही बाजू मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली या तालुक्यांतील ‘रोहयो ६५, मेहकर तालुक्यातील ९८ पैकी ६०, चिखलीमधील ९९ पैकी ५३ हजारावर जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

