अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
आरोपी विरुद्ध पो.स्टे. बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखे च्या पथाकाने पो स्टे. डाबकी रोड हद्दीतील जुल्फ कार नगर खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथे जुगार रेड केली तीन इसमांगा जागीच पकडले आरोपी नामे १) शेख नजीर शेख जमीर२) मंगेश दिगंबर अहिर ३) शेख साजिद शेख सादिक यांच्या जवळून नगदी रोख रक्कम ८३०० रु जुगार साहित्य एक मोबाईल १५०० रु असा एकूण ९,८००/-रु मुद्देमाल जप्त केला.पो.स्टे. डाबकी रोड अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

तसेच पो स्टे. दहीहंडा हद्दीतील ग्राम चोहोट्टा बाजार अकोला येथे जुगार रेड केली दोन इसमांना जागीच पकडले आरोपी नामे १) भरत लक्ष्मणराव दामोदर वय ५४ वर्ष रा. टाकळी खू २) नदीम शहा रशीद शहा व २९ वर्ष रा. चोहोट्टा बाजार बाजार यांच्या जवळून नगदी रोख रक्कम ३४७० रु व जुगार साहित्य असा एकूण ३४७०/- रु मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे. दहीहंडा अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
विविध कार्यवाही मध्ये एकुण ९५, १७०/- रू चा मुददेमाल जप्त करून ०६ आरोपीवर कार्यवाही करण्यात आली आहे.. अकोला जिल्हयात कोणतही अवैध धंदे, सुरू असल्यास पोलीसांना माहिती दयावी आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन अकोला पोलीसांनी केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक शाखा प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली महेंद्र मलिये, हवा अविनाश वशीमोददीन इजाज अहमद पो अं अशोक सोनवने पोहेका भास्कर, पो. कॉ. अन्सार, हवा खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धीरज वानखडे, मो. आमीर स्था.गु.शा, अकोला यांनी केली.

