मोहसीन खान लातूर जिल्हा प्रतिनिधी
आज सोमवार दि. 26 मे 2025:
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव
देशमुख यांची आज, सोमवार, दि. 26 मे रोजी 80 वी जयंती साजरी करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील
विलासबागेत असलेल्या स्मृतीस्थळी कुटुंबीय आणि हजारो स्नेही मंडळींच्या
उपस्थितीत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
सोमवार दि. 26 मे रोजी सकाळी 9 वाजता विलासबाग,बाभळगाव येथे
‘भावस्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय
विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र,
हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी स्मृतीस्थळी
पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहिली.
प्रारंभी,राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री,
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख,विलास
साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, सुप्रसिद्ध सिने अभिनेते रितेश
देशमुख,लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख,सौ. जेनिलीया
देशमुख,सौ.दीपशिखा देशमुख,अभिजीत देशमुख आणि डॉ. सारिका देशमुख,
चि.वंश,कु.दिवीयाना, चि.रीयान, चि.राहील यांनी आदरणीय विलासराव देशमुख
यांना पुष्पांजली अर्पण केली.
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या भावस्वरांजलीने आदरांजली
सभेला मंगलमय स्वरूप प्राप्त झाले.आनंद भाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
‘तीर्थ विठ्ठल’,’माझे माहेर पंढरी’,’इंद्रायणी काठी’, ‘चिन्मया सकल
हृदया’ या गीतांसह शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून पुष्पांजली अर्पण
केली.यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे,
आमदार विक्रम काळे, माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार वैजनाथराव
शिंदे,माजी आमदार त्र्यंबक भिसे,ॲड.व्यंकट बेद्रे,पोलीस अधीक्षक सोमय
मुंडे,अतीरीक्त पोलीस अधिक्षक श्री देवरे यांच्यासह लातूर जिल्हा आणि
संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या
स्नेहमंडळींनी लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, आबासाहेब पाटील,संजय शेटे,जगदीश
बावणे,व्हा.चेअरमन विजय देशमुख,व्ही.पी. पाटील,दिलीप पाटील नागराळकर,
ललीतभाई शहा, न्मथअप्पा किडे,श्रीशैल उटगे,लातूर शहर जिल्हा काँग्रेस
अध्यक्ष ॲड.किरण जाधव,प्रवीण पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे,माजी
चेअरमन यशवंतराव पाटील,कार्यकारी संचालक पंडित देसाई, कार्यकारी संचालक
संजीव देसाई,कार्यकारी संचालक आत्माराम पवार, संतोष बिराजदार,प्रा.
स्मिता खानापुरे, ॲड.दिपक सुळ,जितेद्र देहाडे,डॉ.लक्ष्मण देशमुख,डॉ.
मनोज देशमुख,अशोक काळे,संतोष सोमवंशी, रवीद्र काळे,ॲड.समद पटेल,अभय
साळुंके,दगडूअप्पा मिटकरी,बालाप्रसाद बिदादा,प्रा.शिवराज मोटेगावकर,
तुकाराम पाटील, सुनीता आरळीकर,सपना किसवे, कमलताई मिटकरी,स्वाती मोरे,
सीमा क्षीरसागर, खाजबानू बुऱ्हाण अन्सारी,व्यंकटेश पुरी, उपसरपंच गोविंद
देशमुख,बालाजी रेड्डी, तात्यासाहेब देशमुख, दगडूसाहेब पडिले, रामानुज
रांदड,अनुप मलवाड, चाँदपाशा इनामदार,प्रा. डी.एन.केंद्रे,पाडुरंग
वीर,मोहन सुरवसे,संतोष देशमुख, कैलास कांबळे, प्रा.सुधाकर मोरे,चक्रधर
शेळके,पवनकुमार गायकवाड,अनंतराव देशमुख,लालासाहेब पवार,राम स्वामी,
फारुख शेख,जीवन सुरवसे,प्रा.ओम मोतीपवळे,अनिल पाटील,लालासाहेब
देशमुख,बाळकृष्ण देशमुख,शिवाजी कांबळे, लक्ष्मण मोरे,राजकुमार जाधव,
रविशंकर जाधव,बालाजी मुस्कावाड,लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे,
संभाजी सुळ,मारुती पांडे, सुपर्ण जगताप,प्रमोद जाधव,दत्ता सोमवंशी,
भैरवनाथ सूर्यवंशी, प्रा.शिवाजी जवळगेकर, डॉ.जमदाडे,जितेंद्र स्वामी,
सुनील पडिले,श्याम भोसले,नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख, पत्रकार अतुल
देऊळगावकर,पत्रकार दिपरत्न निलंगेकर, पत्रकार शशिकांत पाटील, पत्रकार
हरी तुगावकर,पत्रकार राम जेवरे,पत्रकार वामन पाठक,पत्रकार संजय सगरे,
पत्रकार हरीराम कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे,अरुण समुद्रे,
शहाजी पवार,संजय पाटील,धनंजय देशमुख, चंद्रशेखर दंडिमे,सहदेव मस्के,
सचिन बंडापल्ले, डॉ. बालाजी साळुंके, बालाजी वाघमारे, गुरुनाथ गवळी,
लक्ष्मण मोरे, जयचंद भिसे, संभाजी रेड्डी,राम चालवाड,ॲड.गोपाल
बुरबुरे,पृथ्वीराज शिरसाठ, सतीश पाटील,अशोक गट्टू अग्रवाल,रमेश
सूर्यवंशी,सतीश हलवाई, श्रीकांत सोनवणे,वासुदेव दुर्वे,हमीद बागवान,
लालासाहेब चव्हाण, मनोज देशमुख,श्याम बरुरे,पुनीत पाटील, चंद्रकांत
धायगुडे,अरविंद भातांबरे, अस्लम शेख,खाजा शेख, प्रताप पाटील, बालाजी
पराशर,श्रीराम शिंदे, महेश काळे, प्रा. भालचंद्र येडवे, सुंदर पाटील
कव्हेकर,विकास देशमुख, संतोष देशमुख,नरसिंग बुलबुले,नरेश पवार, हणमंत
पवार,संगीता मोळवणे, रसूल पटेल,मनोज पाटील, पंडित कदम,मदन भिसे, विजय
गायकवाड,मोहन माने, राजा माने,महादेव मुळे, प्रा.राजकुमार जाधव, यशपाल
कांबळे,सूर्यकांत कातळे, नागसेन कामेगावकर, गणपतराव बाजूळगे, युवराज
जाधव,कल्याण पाटील, आनंद वैरागे,सुरेश गायकवाड,इसरार सगरे, प्रा.
प्रवीण कांबळे,गोटू यादव, पप्पू देशमुख,रोहित दयाळ,देविदास बोरूळे
पाटील,आकाश भगत, गणेश येवले,विकास वाघमारे,कुणाल वागज, ॲड.अंगद
गायकवाड,ॲड.सुहास बेद्रे,ॲड.प्रदीप गंगणे, ज्योती पाटील,अशोक देडे,
धनंजय पवार,मारुती चव्हाण,मीनाताई सूर्यवंशी, स्वयंप्रभा पाटील,प्रीती
भोसले,प्रा.रामदास पवार, शेख शफी,इम्रान सयद, अयुब पठाण,प्रवीण
घोटाळे पाटील,हरिभाऊ गायकवाड,श्रीनिवास शेळके,पत्रकार यशवंत पवार,
मनोज चिखले,गोविंद डुरे, सुभाष घोडके,सुधीर गोजमगुंडे,श्रीशैल्य उटगे,
कैलास पाटील,दयानंद बिडवे,ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर भिसे,पत्रकार
एजाज शेख,अमरसिंह भोसले,पत्रकार बशीर शेख,विजय टाकेकर, राजेंद्र मोरे,
राजेंद्र कसबे, तबरेज तांबोळी,निजाम शेख, पवन सोलंकर,आदींसह विविध
क्षेत्रातील मान्यवर,विविध पक्ष,संघटना,संस्थांचे पदाधिकारी,काँग्रेस
पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी
विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या.या सभेचे सूत्रसंचालन
बाळकृष्ण धायगुडे व सचिन सूर्यवंशी यांनी केले.

