मनीष भदाडे: -वाढोणा बाजार प्रतिनिधी
आज दिनांक २५/०५/२०२५ वाढोणा बाजार ग्राम पंचायत हे गाव विकसनशील मार्गावर आहे .
जयश्रीताई विनोदभाऊ मांडवकर , परेशभाऊ नीलकंठराव देशमुख या दोघांचा कार्यकाल वेगळा जरी असला तरी यांचं दोघांचा कार्यकालात जे वाढोणा बाजार या गावची सर्वाधिक प्रगती झली आहे .
माजी सरपंच साहेब परेशभाऊ नीलकंठराव देशमुख व उपसरपंच विनोदभाऊ मांडवकर २०१० -२०१५ यांचा कार्यकाळात स्मशानभूमीचे अनावरण, नालाबडिंग, गावातील सांडपाणी नियोजन करून गावाबाहेर काढणे , झाडें लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविला त्यांच्या कार्यकाल हा वाढोणा बाजार करिता सुवर्ण काळ समजला जातो .
तसेच जयश्रीताई विनोदभाऊ मांडवकर यांचा कार्यकाल हा २०२१ – कर्यरत आहे यांनी सुधा २०१० – २०१५ मध्ये जसा वाढोणा बाजार या गावचा विकास चालू होता त्या हि पेक्षा जास्त वेगाने गावातील कामे पूर्णत्त्वास नेत आहे .जातीने लक्ष घालत , उईके साहेबाना वारंवार गावामध्ये आणून त्यांचा निदर्शनात गावातील काम दाखून दिले आणि लाखो रुपयांचा निधी वाढोणा बाजार ग्रामपंचायतीला मिळून दिला व ग्रामपंचायत ते स्मशानभूमी चा पक्का रस्ता बांधण्यात आला .
एवढेच नवे तर मुस्लीम बांधवांची स्मशानभूमी सुद्धा यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आली व त्यांना पाणी व्यवस्था करून दिली .
उपक्रम … गावातीस्ल सांडपाण्याच्या नाल्याचे नूतनीकरण केले .गावामध्ये नवीन पाणी टाकी बांधण्यात आली , तसेच गुरुदेव सेवा मंडळ , या करिता सभागृह बांधकाम करून दिले त्यांना १०,०००००/- रु आमदार निधी आणून दिला .
आठवडी बाजार हा नीटनेटका करण्यात आला तेथे साफसफाई स्ट्रेट लाईट लाऊन देण्यात आले.गल्लोगल्ली लाईट बसविण्यात आले ,त्यांनी गावामध्ये पाच हैमस्ल पोल लाईट, तसेच गावामध्ये प्रत्येक वॉर्ड मध्ये हंडपम्प करण्यात आले . नळ योजना दुरुस्ती करून , गावातील पाणी टंचाई दूर केली.
सरते शेवटी काय तर वाढोणा बाजार हे गाव आज , जयश्रीताई विनोदभाऊ मांडवकर यांचा कार्यकाळात भरपूर प्रगती करत आहे..
जे गाव कधीकाळी बाजार या गावामुळे प्रसिद्ध होते ते आज जयश्रीताई विनोदभाऊ मांडवकरव ,परेशभाऊ नीलकंठराव देशमुख या दोघांचा कार्य मुले ओळखले जात आहे ..
कुठला हि वाद नाही तंटा नाही गुण्यागोविंदा ने गावातील लोक राहत आहे .आता गाव तिथे हा गोटा असोतच जसे काही व्यापारी वर्ग हा राजकारणात येऊन गावाची चावी खराब करण्याचे कार्य करीत आहे , रेती तस्करी , दारू विक्रेत्याला प्रोत्साहन , पण गावातील सरपंच बाई ने यांना कुठली भिक घातली नाही. व गावाने सुद्धा शांतता व सुव्यवस्था राखून ठेवली आहे . अनेक वर्ष स्मशानभूमी रस्त्याचे काम रखडले होते
पण कार्यरत सरपंचानी स्वतः आज वाढोणा बाजार गावातील सर्वोतो परी श्रीमती जयश्रीताई विनोदभाऊ मांडवकर ( सरपंच कार्यरत ) व माझी ( सरपंच ) श्री परेश भाऊ नीलकंठ राव देशमुख ( २०१०-२०१५ ) यांचा सन्माने व आदराने नाव घेतले जाते , व पुन्हा यांनाच गावातील सूत्रे असावी अशी वाढोणा बाजार जनतेचा आवाज आहे ….


