अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला :- उमराशिवाय मुंबईहून परतावे लागले अकोल्यातील प्रसिद्ध नमरा हज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक मोहम्मद तस्नीम नावाच्या व्यक्तीने सौदी अरेबियाच्या मक्का मदिना शरीफ येथे उमराह करण्याचे आमिष दाखवून तीन जणांकडून एकूण 3 लाख 90 हजार रुपये घेऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून मदतीची विनंती केली आहे.

