लातूर विभाग प्रतिनीधी: – मोहसीन् खान
आज नदीहत्तरगा येथे जिल्हा परिषद, लातूर व पंचायत समिती,निलंगा आणि ग्रामपंचायत कार्यालय, नदीहत्तरगा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवस गावकऱ्यासोबत नाविन्यपूर्ण उपक्रम “ग्राम दरबार”ठेवण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माजी सैनिक यशवंत घोडके प्रमुख पाहुणे म्हणून मा.कुलकर्णी साहेब,उप अभियंता पाणी पुरवठा (प.स.निलंगा)मा.कुटवाड साहेब, कृषी अधिकारी (प.स.निलंगा) श्रीमती डॉ.मुळजे मॅडम ( वैद्यकीय अधिकारी,मदनसुरी)मा.बळवंते साहेब, विस्तार अधिकारी (प.स.निलंगा) सुर्यवंशी साहेब, विस्तार अधिकारी (प.स.निलंगा)मा.तिवारी साहेब विस्तार अधिकारी (कृषी विभाग प.स.निलंगा)मा.बिराजदार साहेब, विस्तार अधिकारी (आरोग्य विभाग प.स.निलंगा) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, मदनसुरी श्रीमती गलांडे मॅडम (सी.एच.ओ) श्रीमती सुर्यवंशी मॅडम (ए.एन.एम ) श्री.प्रताप गाडे (एम.पी.डब्लीव) श्रीमती ठेंगील मॅडम (अंगणवाडी पर्यवेक्षिका प.स.निलंगा)पशुधन अधिकारी डॉ.गोरे साहेब, डॉ.माने साहेब,मा.सरवदे साहेब (कृषी सहाय्यक) मा.हारिष डावरे (धाराशिव माजी समाजकल्याण सभापती) शाळेचे मुख्याध्यापक मा.साळुंकेसरअंगणवाडी ताई, मदतनीस, आशाताई, सी .आर मॅडम ,ग्रामसेवक साहेब, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गटाच्या सर्व महिला,नागरीक उपस्थित होते.सुत्रसंचलन मा.सरपंच मोहनराव कुनाळे यांनी केले व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले व मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळपास ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली.शेवटी सरपंचांनी सर्व मान्यवरांचे, अधिकाऱ्यांचे आभार मानले….

