यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- कैलास कोडापे
आदिवासी क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके जयंती उत्सव समिती व आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समाज प्रबोधणी तळेगाव ता. जि.यवतमाळ येथे आदिवासी क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमाला अध्यक्ष.मा.प्रा.वसंतराव पुरके माजी शालेय शिक्षण मंत्री म.रा.विशेष उपस्तिती मा.बळवंतराव मडावी आदिवासी एकता परिषद म.रा.विशेष मार्गदर्शक मा.उत्तमरावजी गेडाम साहित्यिक व समाजिक कार्यकर्ते मा.कुमरे साहेब मा.गटशिक्षण अधिकारी पांढरकवडा मा.महेश कोडापे राळेगांव हे राहणार आहे .

बुधवार दी.12 मार्च 2025 वेळ. सकाळी 12.20 मी.विनीत आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समाज प्रभोधनी तळेगाव व आदिवाशी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समता परिषद राळेगांव जिल्हा यवतमाळ.

