माहिती विभाग प्रमुख : – पियुष गोंगले
एटापल्ली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली जि गडचिरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यक्रमात महाविद्यालय एटापल्ली चे प्राध्यापक वृंद तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

