प्रफुल भाई इंगोले राष्ट्रीय कार्याध्यक्ष संविधान आर्मी/सामाजिक संघटना/
हिंगोली येथे संविधान रक्षक सैनिक आंदोलकांना अटक
+++++++++++++++++++
आता चलो दिल्ली..!
+++++++++++++++
आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास चलो दिल्ली येथे ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे; नॅशनल आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन; करण्यात येईल अशी घोषणा ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल भाई इंगोले यवतमाळ यांनी हिंगोली येथे आंदोलन स्थळावरून केली आहे
++++++++++++++++++++++
केंद्र सरकार महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न का सोडवत नाही? बौद्धांच्या ताब्यात का महाबोधी बुद्ध विहार देत नाही?
+++++
संविधान आर्मीचे राष्ट्रीय महासचिव संघर्ष नायक सदाशिव भाऊ बगाटे हिंगोली यांचे आंदोलन स्थळावरून केंद्र सरकारला..?
+++++++++++++++++++++
दादर चैत्यभूमीचे नामांतर करण्यासाठी व विधानसभा आणि विधान परिषदेत ठराव पारित करण्यासाठी राज्य सरकारला लाज वाटते का? आज संविधानाचा व संविधान निर्माते यांचा अपमान राज्य सरकार केव्हा थांबविणार? 29 रेल्वे स्टेशनचे नामांतर झाले, अनेक शहरांचे नामांतर झाले, मग दादर चैत्यभूमीच्या नामांतर का केंद्र व राज्य सरकार करीत नाही? असा संतप्त सवाल संविधान आर्मीचे प्रदेश सचिव व हिंगोली जिल्हा अध्यक्ष सविधान रक्षक सैनिक भाई भीमराव सकपाळ यांनी हिंगोली रेल्वे स्टेशन आंदोलन स्थळी केले
++++++++++++++++++++++

*दलित ओबीसी मराठा मुस्लिम यांच्या हत्या व महिलांवरील बलात्कार आणि खून राज्य सरकार थांबणार आहे की नाही असा संतप्त सवाल संविधान आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्ष
*महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ततेसाठी* व दादर चैत्यभूमीच्या नामांतरासाठी व सोमनाथ सूर्यवंशी च्या व दलित तरुण विक्रम गायकवाडच्या आणि इतर मागण्यांच्या निषेधार्थ आज हिंगोली स्टेशन जन आंदोलनाने प्रचंड गाजले
++++++++++++++++
आज दिनांक 10 मार्च 2025 या रोजी दुपारी दोन वाजता हिंगोली रेल्वे स्टेशन येथे आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा प्रदेश तर्फे करण्यात आले व संपन्न झाले.ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष सविधान बचाव चळवळीचे प्रणेते व कामगार नेते जगन भाई सोनवणे B.A.L.L.B यांच्या आदेशानुसार व ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय महासचिव संघर्ष नायक, सविधान रक्षक सैनिक, सदाशिव भाऊ बगाटे हिंगोली आणि ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, संविधान रक्षक सैनिक प्रफुल्ल भाऊ इंगोले यवतमाळ आणि ऑल इंडिया संविधान आर्मीचे विदर्भ अध्यक्ष, सविधान रक्षक सैनिक,तसेच संपादक व पत्रकार भिवाभाऊ चोपडे आणि मराठवाडा अध्यक्ष व संविधान आर्मी हिंगोली जिल्हा अध्यक्ष सविधान रक्षक सैनिक भाई भीमराव सकपाळ हिंगोली यांच्या नेतृत्वात व मराठवाड्याचे सर्व जिल्हाप्रमुख व विविध10 संघटना प्रमुख आणि संविधान रक्षक सैनिक यांच्या वतीने सदर चे रेल रोको आंदोलन करण्यात आले आले आज हिंगोली रेल्वे स्टेशनवर सर्वत्र आरपीएफ फोर्थ जीआरपी पोलीस फोर्स या तिन्ही फोर्स पाहण्यात आली कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी आरपीएफ जीआरपी पोलीस यांनी नोटीसा दिल्या होत्या .. तरीही कार्यकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम होते आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून संपूर्ण हिंगोली रेल्वे स्टेशन हलवून सोडला रेल रोको साठी जाणाऱ्या सर्व संविधान रक्षक सैनिक संविधान आर्मीच्या बहाद्दूर कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलनाचा दणका दिला आणि त्यांना आज अटक करण्यात आली आहे.. सर्व हिंगोली रेल्वे स्टेशनला तिने फोर्स ने घेऊन घेतले होते कार्यकर्त्यांची नाकेबंदी केली होती कार्यकर्त्यांना आत मध्ये फोर्सने घुसू दिले नाही तरीही कार्यकर्त्यांनी जमिनीवर झोपून या अटकेचा व हुलशाहीचा धिक्कार केला आणि आंदोलन गाजवून सोडले.. संविधानाचा लोकशाहीचा खून वाटप करून केंद्र व राज्य सरकारने केला आहे त्याला आम्ही जो मानत नाही यापुढेही आमचे आंदोलन झाली राहील संविधान बचाव साठी आम्ही आमचे रक्त सांडू संविधान बचाव ची लढाई सोडणार नाही..

घोषणा गगनभेदी पुढील प्रमाणे
+++++++++++++++++++ संविधान आर्मी जिंदाबाद ,संविधान जिंदाबाद, तिरंगा जिंदाबाद.., जी दलितो की हत्या,नही चलेगी.. मराठा ओबीसी वंजारी मुस्लिम इनकी हत्या नही चलेगी, महाबोधी बुद्ध विहार मुक्त झालेच पाहिजे, दादर चैत्यभूमीच्या नामांतर झालेच पाहिजे, फॅक्टरी रेल्वे का निजीकरण नही चलेगा, महिलाओ पर बलात्कार व अत्याचार नही चलेगा, ईव्हीएम हटाव संविधान बचाओ देश बचाओ लोकशाही बचाओ, बॅलेट पेपर लाव, बेरोजगारो को रोजगार दो, वारे मोदी तेरा खेल ,सस्ती दारू महगा तेल..*
संविधान के सन्मान में ,संविधान आर्मी मैदान मे..!
संविधाना आर्मी आई है नई रोशनी लाई है..!
संविधान आर्मी की क्या पहचान,
एक हात मे तिरंगा ,एक हात मे संविधान..!
मागण्या पुढील प्रमाणे
++++++++++++++++
मागणी* क्रमांक एक १) दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकरी यांना कठोर शासन होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे
2)दलित तरुण विक्रम गायकवाड यांची पुणे येथे आंतरजातीय विवाह व जातीद्वेषातून व जातीभेदातून करून हत्या करण्यात आली या सर्व प्रकरणातील दोषींना सर्व मारेकरींना अटक फोन फाशी झालीच पाहिजे*
3)मराठा तरुण संतोष देशमुख वंजारी ओबीसी तरुण महादेव मुंडे यांच्या मारेकरी यांना कठोर शासन करा व फाशीची शिक्षा द्या*
4) ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव लोकशाही संविधान बचाव
5) महाबोधी बुद्ध विहार मुक्त करा व दादर चैत्यभूमीचे नामांतर करा तसेच रेल्वेचे व ऑ. फॅक्टरीचे खाजगीकरण बंद करा व कामगार विरोधी धोरण रद्द करा
6)बेरोजगारांना रोजगार व कंत्राट द्या*
७)संविधान द्रोही ,शिवद्रोही ,संभाजी द्रोही ,आंबेडकर द्रोही, या सर्व देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे*
++++++++
आयोजक
परमेश्वर राठोड जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली जिल्हा संविधान आर्मी
संजय धांडे जिल्हा महासचिव हिंगोली जिल्हा संविधान आर्मी
न्याजभय भुसार
जिल्हा नेते संविधान आर्मी हिंगोली जिल्हा
सुधा ताई सपकाळ
जिल्हा आघाडी महिला जिल्हाअध्यक्ष
सविधान आर्मी हिंगोली
वंदनाताई पाईकराव
जिल्हा उपाध्यक्ष संविधान आर्मी महिला आघाडी हिंगोली
सुप्रिया सपकाळ
जिल्हाप्रमुख युवती आघाडी हिंगोली जिल्हा संविधान आर्मी
छाया कांबळे
हिंगोली तालुका अध्यक्ष महिला आघाडी संविधान आर्मी हिंगोली
संगीता बेगटे
तालुका अध्यक्ष औंध तालुका संविधान आर्मी महिला आघाडी
जयश्री खिल्लारे
महिला आघाडी जिल्हा नेत्या संविधान आर्मी हिंगोली जिल्हा
प्रकाशक- ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटना हिंगोली जिल्हा आणि मराठवाडा जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुख..

