अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना (जिल्हाध्यक्ष अकोला) सौ. प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या तर्फे जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथील सर्व महिला पोलिस कर्मचारी आणी डाबकी रोड पोलिस स्टेशन अकोला येथील सर्व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे “सन्मान पत्र” व पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या देण्यात आल्या शुभेच्छा.

यावेळी सौ. रूपाली गमे शहर उपाध्यक्ष सौ. सारीका नरडे शाखाध्यक्ष आदी महीला पदाधिकारी उपस्थित होत्या..

