सातारा विभाग:-
माण तालुका प्रतिनिधी:-निलेश कोकणे
माण खटाव विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी वडूज शहरांमध्ये केलेली विकासाची कामे .
हे फक्त आपल्या वडूज शहरात झालेली कामे आहेत.
अशीच कामे भाऊंनी संपूर्ण माण खटाव मतदारसंघात केलेली आहेत.तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून त्यांनी गोरगरिबांच्या शस्त्रक्रियेसाठी सुधा खूप मदत केली आहे. म्हणूनच भाऊंचे काम बोलते आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा जयकुमार गोरे यांनाच प्रचंड बहुमताने विजय करा. 🌷🙏🌷 माझ्या माणखटाव विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ, सुजान आणि जागरुक मतदार बंधू-भगिनींनो, मतदानरुपी आशीर्वाद द्या…आपल्या सेवेची संधी द्या..


