मोहाडी प्रतिनिधी:- प्रीतमलाल उर्फ प्रीतम देवजी कुंभारे
मोहाडी येथे महविकास आघाडीचे उमेदवार चरण भाऊ वाघमारे यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
===============================

आज मोहाडी शहारत महविकास आघाडी चे उमेदवार मा. चरण भाऊ वाघमारे यांचा चुणाव चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस यांचा घरोघरी जाऊन प्रचार कऱण्यात आला. व महाविकास आघाडीची पंचसूत्री जनते पर्यंत समजविण्यात सांगण्यात आली. या मधे मोहाडी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यामध्ये महाविकास चे आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


