यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शिवशक्ती युवा बहुउद्दीष्ट संस्था व्दारा शिवजयंती उत्साहात साजरी.
कार्यक्रमाचे उद्घाटक सूखदेव भोरखडे ठाणेदार साहेब वडकी यांच्या हस्ते झाले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जयपाल पाटील वैद्यकीय अधिकारी धानोरा प्रमुख उपस्थिती बाबाराव घोडे माजी मुख्याध्यापक ,गणेश वरुडकर राळेगाव हे उपस्थित होते तसेच सप्त खंजिरी वादक हरिभक्त परायण दीपक भांडेकर महाराज यांचे पंचरंगी प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक १८-२-२०२५ मंगळवार रात्री पार पडला तसेच दिनांक इ
१९-२-२०२५ ला शिवजयंती निमित्त गावांमधील रांगोळी काढून रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.

