वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाणक्.
19/2/25 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव निमित्य राजेंना मनाचा मुजरा म्हणून त्याच्या आठवणीत शिवाजी पार्क इते छत्रपती शिवाजी महाराज्याच्या प्रतिमेला हार चढवून नाऱ्याच्या जय घोषत संपूर्ण शहरातून नारे लावत भव्य बाईक रॅली काढण्यात आली बाईक रॅली नन्तर महाराज्याच्या विचाराशी प्रेरित होऊन व मा राज साहेब ठाकरे याच्या विचारला आत्मसात करून अनेक युवक् ने प्रवेश केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ पोटफोडे याच्या विचारात शहर अध्यक्ष केतन तायवाडे याच्या नेतृत्वात घेण्यात आला पक्ष प्रवेश सर्कल अध्यक्ष रोशन जाधव व शहर सचिव योगेश नासरे याच्या हस्ते घेण्यात आला

या वेळेस उपस्तिथ तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले, शहर उपाध्यक्ष कामेश बावणे, अजय खंदार, अभिजीत तायवाडे ललित खडाळे,शहर सह संघटक राम कांबळे, अनिल पोटफोडे, अक्षय थुल, देवा काटकर,अनुराग बावणे,आशिष जाधव, संकेत भस्मे, ओम राऊत, करण मडावी, आकाश आधीची उपस्तीथी होती

