वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव सोहळा वर्धा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळया जवळ जन्मोस्तव सोहळा साजरा करण्यात आला,त्याचं निमित्ताने अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचा सामाजिक क्षेत्रात काम उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमच्या वहिनी मीनाक्षी ताई बूटे आणि नीरज दादा बूटे मित्र परिवार यांना सन्मानित करण्यात आले
या साठी आम्ही आयोजकांचे खूप खूप आभार मानतो
आणि नीरज दादा चे स्वप्न पूर्ण करण्या करिता आमचे सामाजिक काम सुरूच राहतील .
शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप
राष्टध्वज सन्मान अभियान समिती
जिजाऊ बुक बँक
नीरज दादा बुटे मित्र परिवार

