भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
जय भवानी जय शिवाजी 🚩🏆🖥️पी.एस.टेक्निकल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मोहाडी येथे १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला सकाळी १० वाजता #श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधत जिल्हापरिषद हायस्कूल मोहाडी, स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडी, श्री. गुरुदेव चिंतामण बिसने विद्यालय मोहाडी येथील आज इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यांत च्या १४५ विद्यार्थांचे 🏆🖥️आवळ तंत्रज्ञानाची या विषयावर परिक्षा घेण्यात आली यावेळी उपस्थीत #पी. एस. कॉम्प्युटर चे संचालक प्रितम कुंभारे तसेच राहुल हेडाऊ, ओम पराते, हेमंत निमजे, रोशनी खंडाते, मयुरी अंबागडे , सोनाली चाचिरे, कांचन सव्वालाखे, दर्शना मानकर, नलु सिंदपुरे , कल्याणी बुरडे, विद्यार्थ्यांमधून. कृष्णा बडवाईक, कुणाल थोटे, नैतिक गोमासे, केविन निमजे, प्रतिक गायधने, सार्थक मेश्राम, रुचिता नंदनवार, आदिती मेश्राम, नैतिक बुरडे, युवराज डेकाटे, पलक निमजे , प्रांजलि कुंभारे, तन्नू पोटफोडे , नैतिक गभने आणि संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.

