लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर जिल्हा अथलेटिक्स असोशियन तर्फे उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय सब- ज्युनिअर अथलेटिक्स स्पर्धेत रिवांश सूर्यवंशी या विद्यार्थ्यांने दहा वर्ष वयोगटात 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केल्याने रिवांश सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.


