भंडारा विभाग प्रतिनीधी: – १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यटन स्थळ रावणवाडी, कोरंबी, आंभोरा येथे ४० विद्यार्थीना नेण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आवड तंत्रज्ञानची या विषयावर मागदर्शन करण्यात आले.

१). विज्ञान व तंत्रज्ञान ( सी एस एस)२). डिजिटल कौशल्य ( कॉम्प्युटर बेसिक कोडींग)३). झाडे लावा…. झाडे जगवा ( जावा स्क्रिप्ट)४). पाणी अडवा…. पणी जिरवा ( अकाउंटिंग)५). पाणी हेच जीवन आहे ( पायथोन )६). बेटी बचाओ… बेटी पढाओ ( सायबर सुरक्षा)७). मिशन आय ( इंटरनेट)८). आर्टिफिसल इंटेलिजन्स स्कील९). ध्यास स्वच्छतेचा….. ध्यास प्रगतीचा ( अँडव्हान्स एक्सेल)१०). महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित व सारथी ( तंत्रज्ञानाने बुद्धीचा विकास )या विषयावर पी.एस.कॉम्प्युटर मोहाडी चे संचालक प्रितम कुंभारे, संस्थेचे प्राचार्या प्रिया कुंभारे, शिक्षक राहुल हेडाऊ, ओम पराते, हेमंत निमजे, शिवानी निंबार्ते, रोशनी खंडाते,मयुरी अंबागडे, रुपाली सेलोकर, शारदा सेलोकर, मीना बुधे, यांनी विद्यार्थांना सखोल मागदर्शन केले. या वेळी कॅम्प चे संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.

