🔷 पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि🔷
स्थानिक आलापल्ली येथे :-)आज दि 12/02/2025 रोज बुध वारला सायंकाळी, 7.00 वाजता संघ मित्रा बुद्ध विहार आल्लापल्ली, तहसील अहेरी, जिल्हा गडचिरोली येथे माघ पोर्णिमा निमित्य आणि संत रविदास यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम साजरा करण्यात आला
यां प्रसंगी आयु भिमराव झाडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभाउभ गडचिरोली दक्षिण यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
तसेच माघ पोर्णिमेला तथाग तानी माघ पोर्णिमेला लिच्छ विना आपल्या भिक्षा पत्र भेट म्हणून दिली, माघ पोर्णिमेला महापरिनि बाणांची घोषाणा केली, याच माघ पोर्णिमेला आनंद यांचे महा परि निबान झाले ही माहिती दिली
कार्यक्रमाला आयुनि सुमन निमसरकार, आयुनि मंगला झाडे, आयुनि कुसुम डोंगरे, आयुनि जसीका करमे, आयुनि अंजू शेंडे, आयुनि पंच फुला फुलझेले, आयुनि इंदिरा करमे, आयु रवींद्र बारशींगे, आयु देवीदास वाघमारे, आयु कार्तिक निमसरकार, आयु दादाजी फुलझेले, आयु संजय कोंडा गुर्ले, आयु गणेशाय , गांगुर्डे, आयु वामन भगत सर्व उपासक तथा उपासीका बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन नमो बुद्धाय जय भीम


