अमरावती प्रतिनिधी:- ज्योत्स्ना करवाडे
नाव:-गणेश रमेश दळवी
पत्ता:- (कळवा) ठाणे
त्यांची कामे पुढील प्रमाणे
ते”शिवबा”हे प्रायोगिक नाटकात वेगवेगळ्या भूमिका मध्ये काम करत आहे!
चित्रपसृष्टीतील “प्रहार चित्रपट संघटनेत नियुक्ती झाली ते “कळवा तालुका अध्यक्ष”म्हणून ते काम पाहत आहे,तसेच ते पण एक उत्कृष्ठ कलाकार आहे ,आणि ते कलाकारांना काम कसे मिळेल हे काम पाहत आहे त्यांना शूटिंग साठी पाठवतात,
त्यांनी मराठी (१२) सिरियल मध्ये काम केले आहे (“०२ वेब सिरीज”) तसेच ०३ मराठी चित्रपट..
त्यांनी स्वतः त्यात काम केले आहे, त्यांची चित्रपट ची नावे पुढील आहेत,
(१) नाच ग घुमा,
(२) धर्मवीर ०२,
(३) एक नंबर….. अशी आहे,
हे सर्व करतं असताना सामाजिक कार्य सुद्धा ते आवडीने करत असतात.
(“माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य”)
“कळवा तालुका अध्यक्ष” म्हणून नियुक्त झाली, तिथून पण काम चालूच आहे!
आणि ते नुकताच युट्यूब सोसियल मिडिया द्वारे सुरू झालेल्या ” अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये ते ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे,

“धर्मवीर गुरूवर्य आनंद दिघे साहेब” ह्यांचे पुतणे श्री केदार जी दिघे साहेब ह्यांनी “धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य” सुरू केलेल्या प्रतिष्ठान च काम पुढे घेऊन जात आहे, प्रतिष्ठानच काम ते समाजसेवा म्हणून करत आहे….


