इम्रान खान सरफराज खान:- अकोला विभाग प्रतिनीधी
अकोला मधील राधे नगर येथील शेखर अग्रवाल, पत्नी व दोन मुले जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले २६ जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास सिटी स्पोर्ट्स क्लबच्या एका कार्यक्रमातून परतत असताना नेहरू पार्क चौकात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शेखर अग्रवाल यांच्या कुटुंबीयांचा अपघात झाला, त्यात त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलीही जखमी झाल्या होत्या सरकारी रुग्णालय आणि नंतर खाजगी रुग्णालयात.दाखल करण्यात आले.



