बार्शीटाकळी प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
कार्यक्रमाला ग्रामसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भांबेरी सचिव अभिजित दादा कौसल, शाळा समिती सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,, केंद्रप्रमुख, तंटामुक्ती अध्यक्ष,, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस, माजी सैनिक, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यालयाचे आजी-माजी सर्व विद्यार्थी, उपस्थित होते.




