आमदार जयकुमार गोरे :

सातारा:-
माण तालुका प्रतिनिधी:- (निलेश कोकणे)

श्री यमाई देवीश्री सिद्धेश्वरांच्या आणि सद्गुरु परमहंस यशवंत बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या साथीने येत्या काही दिवसातच मिळवणार योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात! दुष्काळ मुक्तीची ही शेवटची लढाई… 💠🚩🚩 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने व जाहीर सभा प्रचार दौऱ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीमहायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सिद्धेश्वर कुरोली व पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला. गेल्या निवडणुकीच्या वेळी या भागातील गावकऱ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले होते.
पंधरा वर्षाच्या कार्यकाळात या भागामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्याची संधी मला मिळाळी. येणाऱ्या निवडणुकीत या परिसरातील गावांचा देखील माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा राहील.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी कमळ 🪷 या चिन्हा समोरील बटन दाबून मतदानरुपी आशीर्वाद मागितले.
#महायुती #भाजपा #आशीर्वाद #संवाद_ प्रचार दौरा _जाहीर सभा सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव
सिद्धेश्वर कुरोली ता खटाव प्रचार दौरा_जाहीर सभा .

