प्रतिनिधी:- ज्योत्स्ना करवाडे
शिर्डी:- १० जानेवारी २०२५ रोजी शिर्डीत भव्य व दिव्य साईकला गुणगौरव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने. साई कला गुणगौरव पुरस्कार सोहळा.जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र म्हणून सर्वानाच माहीत असलेल्या साई च्या पावन भुमित म्हणझे “शिर्डीत“.पार पडणार आहे. येत्या *१० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक. 10:00. वाजता सुरु होणार आहे. या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यास पुर्ण महाराष्ट्र राज्यातील *34%. जिल्ह्यातील मान्यवर हा मानाचा व सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार स्वीकारण्यास येणार आहेत. हा पुरस्कार सिनेमा क्षेत्रातील अतिशय नामांकित सेलिब्रिटीज व राजकीय क्षेत्रातील नामवंत नेते मंडळीच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सिने क्षेत्रातील अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहेत. अध्यात्मिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, कला व क्रिडा क्षेत्रातील, राजकीय तसेच. शिक्षण क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, लघुउद्योग क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, गुणवंत कामगार क्षेत्रातील, साहित्यिक क्षेत्रातील, कथा व कादंबरीकार क्षेत्रातील तसेच बाल कलाकार यांचा विशेष पुरस्कार. तमाशा क्षेत्रातील, नृत्य क्षेत्रातील, गायण क्षेत्रातील. उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व केलेल्या गुणी जणांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी या पुरस्कारा साठी पात्र असणार्या मान्यवरांनी आपला बायोडाटा एक पासपोर्ट साईज फोटो
*9689467506 * याव्हॉटसप नंबर वर
पाठविणे. हा भव्य व दिव्य राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळा शिर्डीत. “हॉटेल शांती कमल या ए.सी. हॉटेल मध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यास सोहळा समितीचे अध्यक्ष मा.श्री. सुदाम संसारे. सर. उपाध्यक्षा मा.सौ. वंदना गव्हाणे मॅडम. सल्लागार. मा.श्री.डॉ. अजय कार्याध्यक्ष. मा.सौ. अर्चना वारुळे. सर. परदेशी. मॅडम. सचिव.मा.श्री. राजेश काळे सर, प्रतिभा प्रमोद मॅडम, सोनल चौधरी मॅडम, सुनंदा सुर्यवंशी मॅडम, प्रिया उशिरे मॅडम, मंगला विरशिद मॅडम, विद्या ठाकुर मॅडम, मा तारा डाके मॅडम, मा. गीताश्री नाईक मॅडम मा. पुजा मोरे मॅडम, मा. ज्योत्स्रा मॅडम, मा डॉ. विदयाश्री मांडवकर श्रीमेसवाल मॅडम, शिल्पा पवार मॅडम, सारीका कदम मॅडम, अनुश्री. खांडेकर मॅडम,, श्री. संभाजीराव खैरे. सर, श्री. समाधान बिथरे. सर, श्री. संजय ढाकरके. सर, श्री. राजेंद्र पोळ सर, श्री. चंद्रकांत लोंढे. सर, श्री. माधव चोपडे सर, श्री. सुरज जाधव सर, श्री. विलास पंडीत सर, श्री. सलिम सौदागर सर,, श्री. गोरख पांढरे. सर, श्री. वजीर शेख सर, तसेच पत्रकार व दिग्दर्शक आणि निर्मात श्री. पांडुरंग गोरे.सर, श्री. कवी सरकार इंगळी सर, मा श्री. काळपुंड सर, दिपक गरुड सर, मा फंगाळ सर मा. दिलीपवनवे सर, श्री. सुहास वैद्य सर श्री. दिपक शेळके सर श्री. राजु मोरे सर, श्री. बनसोडे मामा,, हे सर्व पदाधिकारी अतिशय प्रामाणिक पणे परिश्रम घेत आहेत.
या पुरस्कार सोहळ्याचे ठिकाण. शिर्डी बसस्थानक पासुन नगर कडे जाणार्या रोड वर फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर अतिशय अलिशान व ए.सी. हॉल असलेले हॉटेल शांती कमल शिर्डी येथे आहे. तरी आपण या राष्ट्रीय पातळीवरील भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्याचे मानकरी बना. असे आव्हान पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष. मा श्री. सुदाम संसारे. सर व त्याच्या सर्व समिती मधील सदस्य यांनी केले आहे. आपला बायोडाटा १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवायचा आहे.त्या नंतर आलेल्या
बायोडाटा चा विचार केला जाणार नाही याची
सर्वांनीच नोंद घ्यावी.