अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री गजानन रोडगे (पहारेकरी ) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक १५ जानेवारी २०२५ ला सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले . अंतिम संस्कार विधि अचलपूर येथे 2:30 वाजता होईल .


2024 @ All Rights Reserved Maharashtra Kranti News ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780