तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा लोणार तालुक्याच्या शारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्री शरद जी घुगे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.श्री जंगलसिंगजी राठोड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री गजानन कुंभारे साहेब, शारा गावचे सरपंच मा. श्री भागवत डव्हळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधाकर डव्हळे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री शालिक डव्हळे, श्री विश्वासराव डव्हळे, मा.श्री सरपंच भागवतराव डव्हळे, तसेचविविध संघटनेचे तालुका अध्यक्षश्री गजानन वानखेडे सर, श्री के डी मापारी सर, श्री राजेशजी इंगळे सर, श्री दिलीप आघाव सर, श्री विष्णू गायकवाड सर,केंद्रप्रमुख श्री सुनील जाधव सर, श्री रामप्रसाद कायंदे सर, श्री संतोष मुंडे सर, श्री गोपाल राजगुरू सर, श्री सुनील बोरकर सर, श्री गजानन कायंदे सर.गटसाधन केंद्र पंचायत समिती लोणार (BRC) कर्मचारी श्री प्रकाश घायाळ सर, श्री भगवान कायंदे सर, श्री मदन डव्हळे सर, श्री विकास गरकळ सर, श्री शिवदास वराडे सर, श्री विष्णू पेठकर सर.विशेष शिक्षक श्री नागेश्वर कदम सर, श्री संतोष अवसरमोल सर, श्री शंकर ठवकर सर.पंच श्री विठ्ठल घारोड सर, श्री वाघ सर. श्री प्रकाश ढेंबरे सर, कु. वानखेडे मॅडम, श्री माहोरे सर, श्री गजानन सांगळे सर, श्री संजय सानप सर, श्री कोरडे सर.लोणार पंचायत समिती अंतर्गत 500 विद्यार्थी व शंभर शिक्षकांना अल्पोपवार वाटप करण्यात आले.

यासाठी श्री अशोक डव्हळे सर, श्री मोहन डव्हळे सर, श्री सखाराम डव्हळे सर, श्री मुकिंदा लहाने, श्री रमेश डव्हळे, श्री जाधव,श्री नेवरे सर, श्री ठाकूर सर, श्री सु रा डव्हळे सर, श्री दिगंबर डव्हळे सर,यांनी विद्यार्थ्यांना शिरा आणि खिचडी दिली तसेच उद्घाटनासाठी शारा शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतलीसदर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खालील संघ विजयी झाले.1) कबड्डी वरिष्ठ संघ मुले जि. प .उच्च प्राथमिक शाळा खुरमपूर2) कबड्डी वरिष्ठ संघ मुली जि. प .उच्च प्राथमिक शाळा गोत्रा3) कबड्डी कनिष्ठ संघ मुले जि. प .उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव कुं4) कबड्डी कनिष्ठ संघ मुली जि. प .उच्च प्राथमिक शाळा खुरमपूर5) खो – खो मुले जि. प .उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव कू6) खो – खो मुली जि. प .उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव कुवैयक्तिक रीले 1) कृष्णा विजय पिसे प्रथम जि. प .उच्च प्राथमिक शाळा शिवणी पिसा2) ओम दीपक पिसे द्वितीय जि. प .उच्च प्राथमिक शाळा शिवणी पिसा.200 मीटर धावणे1) शिवराज गजानन चव्हाण खुरमपूर100 मीटर धावणेअभिजीत अशोक राठोड खुरमपूर100 मीटर धावणे प्रथम1) युवराज विजय जाधव गोत्रा2) सिद्धी गजानन धोत्रे रिले गोत्राविजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र मा. गटविकास अधिकारी लोणार उमेशजी देशमुख साहेब यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी डोंगरदिवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर शेजुळ सर यांनी केले.


