भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
युवा दिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासजी पराते #MS-CIT माजी #पालक संघ, उद्घघाटक मोहितजी ठोंबरे #MS-CIT माजी #विदयार्थी संघ तसेच पी. एस. कॉम्पुटर मोहाडी चे #संचालक प्रितम कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते स्वामीच्या प्रतीमेचे पुजन करुन पुष्पहार💐 अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब यांचे स्वागत अंजली आथीलकर यांनी केले, प्रमुख अतिथी यांचे रोशनी खंडाते यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.याचं कार्यक्रमांतर्गत #MS-CIT विद्यार्थि #मयुरी नरेश मलेवार( सकील अंबागडे) #कुशारी या विद्यार्थिनीला संगणक संच भेट वस्तू पाहुणे मंडळी यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी उपस्थित #संगणक शिक्षक ओम पराते, शिवानी निंबार्ते, पल्लवी बांते हर्षलता गायधने तसेच MS-CIT चे संपुर्ण विद्यार्थि उपस्थित होते प्रास्ताविक प्रितम कुंभारे यांनी केल तर आभाप्रदर्शन ओम पराते तसेच सूत्रसंचालन शिवानी निंबर्ते यांनी केले.💐🌹🌹

