भंडारा जिल्हा प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
आज दि. 12 जानेवारी 2025 रोज रविवार ला मकुमारीज ओम शांती केंद्राचे भूमिपूजन मा.आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे( तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र ) यांच्या शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच ब्रह्मकुमारी यांच्याकडून आमदार साहेबांचे शाल, पुष्पगुच्छ श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी
राजयोगिनी ब्रह्मकुमारीज . रत्नमाला दीदी गोंदिया,विनोदजी हरिनखेडे,लक्ष्मीबेन माखीजा,ममता दीदी जी,विजय भाऊ तिरोडा,रमेश भाऊ तिरोडा,रामेश्वर भाऊ तिरोडा
गोपीचंदजी चौधरी सितेपार
मोहाडी सेवा केंद्राचे संचालिका . ललिता बेन,आणी कार्येक्रमात ब्रह्मकुमारीज या केंद्राचे सर्व सेवक प्रामुख्याने उपस्थित होते,


