भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
अखिल विश्व गायत्री परिवार शांती कुंज हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपुर येथे युवा प्रकोष्ठ गायत्री परिवार भंडारा यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती श्री. मुकुंदजी भैरम भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. धनंजयजी तिरपुडे
श्री. चेतनजी भैरम श्री. संदीपजी साठवणे गायत्री परिवार भंडारा येथील सदस्य

या कार्यक्रमात सहभागी होऊन सामाजिक व आध्यात्मिक विचारांची प्रेरणा घेतली.


