गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी: – पियुष गोंगले
आज श्रीरामपूर पो. गोविंदपूर तालुका मुलचेरा श्री श्री राधा कृष्ण कुंज याठिकाणी सार्वजनिक राधा कृष्ण घटस्थापना तथा महानाम कीर्तन कार्यक्रम सोहळा माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम व त्यांची अर्धागिनी डॉ. मितालीताई आत्राम यांनी आवर्जून उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व मुलचेरा येथील स्थानिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


