सातारा विभाग प्रतिनीधी: – निलेश कोकणे
राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री पदी निवड झाल्यानंतरची ही प्रथमच भेट असल्या कारणाने त्यांनी अभिनंदन करून मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पक्षाने ग्रामविकास मंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल असा शब्द त्यांना दिला.यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलदादा कुल, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


